Tap to Read ➤

पन्नू भगिनींची 'वेडींग फॅक्टरी'

तापसी पन्नू आता एका नव्या भूमिकेत आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.
तापसी पन्नू बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तापसी पन्नू आता एका नव्या भूमिकेत आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.
तापसीने बहिण शगुन पन्नूसोबत एक नवं पाऊल टाकलं आहे.
तापसीने शगुनसोबत मिळून एक वेडींग प्लॅनिंग कंपनी सुरू केली आहे. पन्नू भगिनींनी आपल्या या कंपनीचं नाव 'द वेडींग फॅक्टरी' असं ठेवलं आहे.
या कंपनी अंतर्गत लग्न सोहळ्यांचं आयोजन केलं जाणार आहे.
यात मेहंदीच्या कार्यक्रमापासून लग्नासंबंधी असलेले सर्व छोट्या-मोठ्या सोहळ्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं समजतं.
या कामी तापसीचा नवरा मॅथियस बो याचंही सहकार्य लाभणार आहे.
त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काँन्टॅक्टस आणि तापसीच्या हिंदी-दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ओळखीचा 'द वेडींग फॅक्टरी'ला चांगलाच फायदा होईल अशी चर्चा आहे.
क्लिक करा