Tap to Read ➤

ये लाल इश्क..! लाल साडीत तापसी पन्नूच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री तापसी पन्नू लाल साडीतल्या फोटोंमुळे चर्चेत आलीय.
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तापसी पन्नूने नुकतेच लाल रंगाची रफल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
तापसीने रफल साडीवर बेल्ट लावून हटके लूक केला आहे.
हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर तिने नॅचरल कर्ल्स ठेवून केस मोकळे सोडले आहेत.
साडीवर तापसीने नॅचरल मेकअप केला आहे. न्यूड लिपस्टिक, हलका आय मेकअप केला आहे.
तापसी पन्नू लाल साडीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा