Tap to Read ➤

Taapsee Pannu: जवानी जान-ए-मन हसीन दिलरुबा...!

तापसी पन्नूने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
तापसी तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तापसीने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
यात तापसी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
तापसीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती शेवटची 'एक बार फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटात दिसली. हा हसीन दिलरुबा चित्रपटाचा सिक्वेल आहे.
क्लिक करा