Tap to Read ➤

PICS : वर्ल्ड कपसाठी उर्वशी 'है तैयार'! अभिनेत्री निघाली न्यूयॉर्कला

सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला विश्वचषकासाठी न्यूयॉर्कला गेली आहे.
९ तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
उर्वशी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
क्लिक करा