Tap to Read ➤
PICS : न्यूयॉर्कच्या निसर्गरम्य वातावरणात 'समालोचक' सिद्धू तल्लीन
सध्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे.
बुधवारी न्यूयॉर्क येथे यंदाच्या विश्वचषकातील शेवटचा सामना खेळवला गेला.
माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू 'स्टार स्पोर्ट्स'वर समालोचन करत आहेत.
तेथील निसर्गरम्य वातावरणात भारत विरूद्ध अमेरिका या सामन्याचे त्यांनी विश्लेषण केले.
सिद्धूंनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी खेळाडू हरभजन सिंग देखील दिसत आहे.
क्लिक करा