Tap to Read ➤

PICS : रोहितची पत्नीला 'जादू की झप्पी'! विराटचा हटके अंदाज

भारताने तब्बल १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
कर्णधार रोहित शर्मासह सर्वच खेळाडू भावूक दिसले.
हिटमॅनने पत्नी रितीकाला मिठी मारली.
विराटने भरमैदानातच पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल करून हटके अंदाज दाखवला.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
२००७ नंतर प्रथमच भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला.
भारताच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष.
क्लिक करा