Tap to Read ➤

'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताच्या गुलाबी साडीत मनमोहक अदा

स्वरदा ठिगळेने नुकतेच साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
स्वरदा ठिगळे मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे.
स्वरदाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केलंय.
माझे मन तुझे झाले मालिकेतून स्वरदाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
सध्या ती प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
तेजश्री प्रधानच्या जागी मालिकेत तिची एन्ट्री झालीय.
क्लिक करा