Tap to Read ➤
नजरिया की मारी..! लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा
अभिनेत्री स्वानंदी बेर्डेच्या साडीतल्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलंय.
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
स्वानंदी बेर्डे बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.
नुकतेच स्वानंदीने व्हाइट रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
स्वानंदीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा हटके पोझ दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
स्वानंदीने नाटकातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आहे.
धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर एन्ट्री केली.तसेच तिने रिस्पेक्ट सिनेमातही काम केले आहे.
क्लिक करा