Tap to Read ➤
लक्ष्याची लेक स्वानंदी साडीत दिसतेय लय भारी!!
स्वानंदी बेर्डे हिने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
स्वानंदी बेर्डे ही लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची लेक आहे.
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावरील फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच स्वानंदीने साडीत फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये स्वानंदी खूपच सुंदर दिसते आहे.
स्वानंदीने नाटकातून करिअरची सुरूवात केली. धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने रंगभूमीवर पदार्पण केले.
स्वानंदीचे रिस्पेक्ट आणि मन येड्यागत झालंया हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
क्लिक करा