Tap to Read ➤

सागराची गाज तू गालावर लाज तू ! स्वानंदी बेर्डेचे फोटो चर्चेत

साडीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे खूपच सुंदर दिसतेय.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
स्वानंदी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.
नुकतेच तिने साडीत फोटोशूट केले आहे आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत तिने ऑरेंज रंगाची साडी परिधान केली आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
साडीतले फोटो शेअर करत स्वानंदीने लिहिले की, ''सागराची गाज तू गालावर लाज तू, आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू.''
स्वानंदीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम केले आहे.
क्लिक करा