Tap to Read ➤
झुकेगा नही साला...! 'स्वाभिमान' फेम अभिनेत्रीचा नखरेल अंदाज
अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीचे दिलखेच अदा पाहून चाहते झाले घायाळ
'स्वाभिमान' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यातली 'ज्योती' तुम्हाला माहितीच असेल ना
आपल्या अभिनयाच्या शैलीनं ज्योती अर्थात रिअल लाईफमधील ऋतुजा कुलकर्णीनं तिच्या चाहत्यांना भूरळ घातली आहे.
मालिकेतील ज्योती जशी स्टायलिश आहे तशीच खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी स्टायलिश आहे.
अभिनेत्री ऋतुजा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि तिचे फोटो, व्हिडिओही शेअर करत असते.
ऋतुजाला नवनवीन कपड्यांची खूप हौस आहे. कधी साडी तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचे फोटो शेअर करते.
स्वाभिमान मालिकेतून ज्योती ही घराघरात पोहचली. या मालिकेत ऋतुजानं शांतनूच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.
अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर ६५ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतो.
अभिनयासोबतच ऋतुजा कुलकर्णी ही अतिशय देखणी मॉडेल आणि डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर आहे.
क्लिक करा