Tap to Read ➤
पोरीने केली कमाल! मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
न्यूझीलंडची सुझी बॅट्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त विश्वविक्रम नोंदवला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूने मोठा पराक्रम केला
सुझी बॅट्सने या सामन्यात दमदार कामगिरी करताना किंग कोहलीच्या नावावरील वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
सुझी बॅट्सने ४५ धावांची खेळी केली, तर १ षटकार व ५ चौकार खेचले, पण आफ्रिकेने ११ धावांनी मॅच जिंकली
सुझी बॅट्सने या कामगिरीस आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४९ सामन्यांत ४०२१ धावा पूर्ण केल्या
सुझी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४०००+ धावा करणारी सुझी बॅट्स ही जगातील पहिली महिला खेळाडू आहे
विराट कोहलीच्या नावावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४००८ धावांचा विक्रम होता
क्लिक करा