Tap to Read ➤

मी ८ वर्षांपूर्वीच महत्त्वाचा झेल घेतलाय; 'सूर्या'ची मिश्किल टिप्पणी

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला.
सूर्याने घातक डेव्हिड मिलरला अप्रतिम झेलसह बाहेरचा रस्ता दाखवला.
सूर्याच्या या झेलचा दाखला देत अनेकांनी त्याचे कौतुक केले.
पण, मी मी ८ वर्षांपूर्वीच सर्वात महत्त्वाचा झेल घेतला होता, अशी मिश्किल प्रतिक्रिया सूर्यकुमारने दिली.
लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करताना सूर्याने हे भन्नाट कॅप्शन दिले.
तो म्हणाला की, त्या झेलला ८ दिवस झाले पण माझा सर्वात महत्वाचा झेल ८ वर्षांपूर्वीचा होता.
सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
क्लिक करा