Tap to Read ➤
सूर्यकुमारची थाटात एन्ट्री! आफ्रिकेची वाजवणार घंटी
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला ट्वेंटी-२० सामना होतोय
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने आता प्रत्येक मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे
आज होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-२०त पावसाने खोडा घातल्याचे दिसतेय.. कव्हर्स अद्याप झाकलेले आहेत
Your browser doesn't support HTML5 video.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत ही पण मालिका जिंकतो का, याची उत्सुकता आहे.
क्लिक करा