Tap to Read ➤
PICS : परदेशात 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज; पत्नीसोबत भटकंती
सूर्यकुमार यादव परदेशात सहलीला गेला आहे.
त्याने पत्नी देविशा शेट्टीसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला.
सूर्या नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असतो.
आता तो थेट दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसेल.
५ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.
सूर्या-देविशाने पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.
क्लिक करा