Tap to Read ➤
PICS : दोन डोकी अन् एक हृदय! 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज
भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या संघाचा भाग आहे.
सूर्याची पत्नी देविशा शेट्टी नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
आता तिने एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
"दोन डोकी अन् एक हृदय", असे कॅप्शन देविशाने दिले आहे.
सूर्यकुमार जगातील नंबर वन ट्वेंटी-२० फलंदाज आहे.
सूर्या आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती.
दोघांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.
क्लिक करा