Tap to Read ➤

सुरुची अडारकरच्या साधेपणावर चाहते फिदा

निळ्या साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
'का रे दुरावा' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर
निळ्या डिझायनर साडीत तिने फोटो शेअर केलेत
समुद्रकिनारी तिने हे छान फोटोशूट केलं आहे
गार वारा, मोकळे केस आणि टुमदार झाडांच्या गर्दीत सुरुची निवांत क्षण घालवत आहे
तिच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत
क्लिक करा