Tap to Read ➤
ब्युटीफूल सूर्यफूल!
सुरुची अडारकरचा फ्रेश लूक
सुरुची अडारकर नेहमीच तिच्या फॅशनने लक्ष वेधून घेते
नुकतंच तिने पिवळ्या वनपीस ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केलेत
यात ती एकदम क्लासी दिसत आहे
सनग्लालेस, हातात बॅग घेऊन ती बाहेर पडली
हॅपी डे! असं कॅप्शन तिने दिलं आहे
सुरुचीचे हे फोटो sunny vibes देत आहेत
क्लिक करा