Tap to Read ➤
सुरुची अडारकर मेघालयमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय
अभिनेत्रीने नुकतेच व्हॅकेशन्सचे फोटो समोर आले आहे.
सुरुची अडारकर मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे.
'का रे दुरावा' मालिकेतून सुरुची घराघरात पोहोचली.
सुरुची सध्या मेघालयमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
सुरूचीने व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा