Tap to Read ➤

PICS : रब ने बना दी जोड़ी...!

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका.
प्रियांका रैना गरीब कुटुंबांना मदत करण्याचे काम करते.
सुरेश आणि प्रियांका यांनी त्यांची कन्या ग्रेसिया हिच्या नावाने एक फाऊंडेशन स्थापन केले आहे.
या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले.
करवा चौथच्या निमित्ताने प्रियांकाने काही खास फोटो शेअर केले.
क्लिक करा