Tap to Read ➤

PICS: हाय गर्मी! सुर'भी'तू ताल ही तू...! अभिनेत्रीचा बोल्ड लूक

अभिनेत्री सुरभी चंदना ही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.
ती तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
आता तिने केरळमधील भटकंतीचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सुरभी चंदना ही भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासारखी दिसते.
धनश्री आणि सुरभी यांच्या चेहऱ्यात बरेच काही साम्य असल्याने चाहत्यांचा चांगलाच गोंधळ उडतो.
क्लिक करा