Tap to Read ➤

बघा समंथा प्रभुचं सुपरस्टायलिश ब्लाऊज कलेक्शन

लग्नसराईसाठी कसं ब्लाऊज शिवायचं किंवा साडीमध्ये आकर्षक लूक कसा करावा, असा प्रश्न पडला असेल तर समंथाचे काही सुंदर फोटो बघाच...
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या स्टाईलची, फॅशनची नेहमीच चर्चा असते.
काठपदराची साडी असेल तर असं ट्रॅडिशनल प्रकारचं ब्लाऊज छान वाटतं.
हे एक आणखी स्टायलिश आणि ट्रेण्डी प्रकारातलं ब्लाऊज डिझाईन पाहा.
डिप V नेक असलेलं हे ब्लाऊज अतिशय स्टायलिश लूक देणारं आहे.
डिझायनर साडीवर असा लूक करू शकता. नेटच्या ब्लाऊजचा हल्ली खूप ट्रेण्ड आहे.
नाजूक काठांची प्लेन साडी असेल तर असं हेवी डिझाईन असलेलं ब्लाऊज शिवा. साडीचा लूक एकदम बदलून जाईल.
क्लिक करा