Tap to Read ➤
बेबी डॉल! सनी लिओनीची मेटॅलिक ग्रे लेहेंग्यात किलर पोज
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकत्याच केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सनी लिओनी आपल्या सोज्वळ आणि हटके अदांसाठी ओळखली जाते.
बेबी डॉलने अल्पवधीतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते.
या फोटोमध्ये सनी लिओनी मेटॅलिक ग्रे लेहेंग्यात चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे
Your browser doesn't support HTML5 video.
सनी लिओनी लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. त्याचंच शूट सध्या सुरु आहे.
नुकताच तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंप झाला आणि तेथील लोकांना सनी लिओनी आर्थिक मदत केली
सनी पुढच्या वर्षी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
इंस्टाग्राम अकाउंटवर सनी लिओनीचे ५३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.
क्लिक करा