Tap to Read ➤
तुम्हाला अखेरीस ते दिसले; सनी लिओनीची फनी पोस्ट!
सनी लिओनीने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
बॉलिवुडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
सनी आपल्या वेगवेगळ्या व्हिडीओ,फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सनी लिओनी नेहमीच तिच्या फोटोशूटने नेहमीच सोशल मीडियाचा पारा वाढवते.
चाहते सनीच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स करतात.
वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असा ग्लो, सनी लिओनीचा हॉट अंदाज नेहमीच चर्चेत असते.
सनी लिओनीने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली असून सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.
सनी लिओनीने एक फोटो शेअर करत 'When you finally see abs', असं म्हटलं आहे.
सनी लिओनी डाएटची खूप काळजी घेते आणि दररोज व्यायामही करते.
सनी लिओनीने २०२१ मध्ये बॉलिवुडमध्ये एंट्री घेतली.’जिस्म २’ या सिनेमातून तिनं अनेकांना घायाळ केलं.