Tap to Read ➤

बेबी डॉल सनी लिओनीच्या देसी लूकमधील स्टनिंग अदा!

फोटोंमध्ये सनीने कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिल्यात.
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असते.
सनी लिओनीने तिचे स्टनिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सनी लिओनीने पुन्हा एकदा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने लेहेंग्यामध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
लेहेंग्यातील सनीचा लूक आणि अदा दोनही किलर आहेत.
सनी लिओनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 
सनी लिओनीचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा