Tap to Read ➤

बेबी डॉल मैं सोने दी...!

सनी लिओनीने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओन भलेही चित्रपटांमुळे कमी चर्चेत असेल, पण फोटोंमुळे चर्चेत असते.
नुकतेच बेबी डॉलने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
सनी लिओनीने पीच रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
सनी लिओनीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
सनी लिओनीचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहेत.
सनी लिओनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते.
क्लिक करा