Tap to Read ➤
सनी देओलच्या पत्नीचं शिक्षण किती?
सनी देओलच्या पत्नीचं नाव लिंडा देओल आहे
नुकतंच मुलगा करण देओलच्या लग्नात संपूर्ण देओल फॅमिलीचे फोटो व्हायरल झाले
लिंडा देओल या ब्रिटीश-भारतीय आहेत
त्यांचा ब्रिटीश राजघराण्याशी संबंध आहे
त्या लंडनमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत
युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे
त्या स्क्रीप्ट रायटरही आहेत. 'यमला पगला दीवाना 2' ची स्क्रीप्ट त्यांनी लिहिली आहे
याशिवाय त्यांनी १९९६ साली 'हिंमत' सिनेमात अभिनयही केला आहे
क्लिक करा