Tap to Read ➤

चांदण्या रुपाचं हे फुलावानी लाजणं...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री अक्षया नाईक हे नाव सर्वश्रुत आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

मराठीसह हिंदी मालिकांमध्येही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या हिंदी मालिकेतही अक्षयाने काम केलं आहे.
अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
अलिकडेच अभिनेत्री पॉकेट एफएमच्या 'एक लडकी को देखा तो' या सीरिजमुळे चर्चेत होती.
नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
फोटोंमध्ये पोपटी सॅटिन साडी त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
क्लिक करा