Tap to Read ➤

समर स्पेशल: ६ दिवस ६ पेये, पाहा पाण्याची सुपरपॉवर!

पाण्यात मिसळा हे पदार्थ. ६ पदार्थ ६ फायदे.
उन्हाळ्यात बाहेर पडल्यावर नुसत्या ऊन्हाच्या झळा मारतात.
जवळ पाण्याची बाटली तर हवीच. पण आणखी एक बाटली हवी ज्यामध्ये पौष्टिक पेय असेल.
फक्त एक पदार्थ पाण्यात घातल्याने पाण्यामधील सत्वे वाढतात. असे ६ पदार्थ आहेत.
पाण्यामध्ये तुळस घालून ठेवायची. पाण्यामध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म उतरतात.
पाण्यामध्ये लिंबाच्या फोडी घालायच्या दिवसभरच्या जीवनसत्त्व 'सी'ची सोय हे लिंबू पाणी करेल.
पुदिन्याची काडी पाण्यामध्ये टाकून ठेवायची. पाणी शुद्ध होते.
सबज्याचे बी पाण्यात टाकून ठेवायचे. उष्णतेचा त्रास होत नाही.
पाण्यात आल्याचा लहानसा तुकडा टाकायचा. पचन सुधारते.
वजन कमी करायचे असेल तर पाण्यामध्ये धणे-जिरं पूड घाला.
क्लिक करा