Tap to Read ➤
उन्हाळ्यासाठी ६ घरगुती कुलर ड्रिंक्स
उन्हाळ्यासाठी विकतचे पेय नकोच, प्या घरी तयार केलेले कुलर्स.
विकतचे कोल्ड्रींग शरीरासाठी चांगले नाही. घरीच तयार करा कुलर्स.
१. आता कैऱ्या मिळायला लागल्या आहेत. कैरीचं पन्ह तयार करा.
२. लिंबू सरबत तयार करणं फारच सोपं आहे. ते पित जा.
३. कलिंगडाचा ज्यूस तयार करा आणि प्या.
४. घरीच खायच्या सोड्याचा वापर करून पुदिन्याचे सरबत तयार करा.
५. संत्र्याचा रस काढून प्या. साखरही घालायची गरज नाही.
६. मोसंबी आणा. त्याचा ही रस काढून गार करून प्या.
क्लिक करा