Tap to Read ➤

वेटलॉससाठी उन्हाळा सर्वात बेस्ट!

डाएटमध्ये सामील करा 'या' गोष्टी
उन्हाळ्यात वजन कमी करणं सर्वात सोपं आहे
यासाठी तुमच्या डाएटमध्ये 'या' गोष्टी असायलाच हव्यात
'कलिंगड' उन्हाळ्यात येणारं सीझनल फळ आहे
यामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं जे हायड्रेट ठेवतं आणि वजनही नियंत्रणात राहतं
नारळ पाणी हायड्रेशनसाठी सर्वात बेस्ट उपाय आहे
नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असतं यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा
उन्हाळ्यात जेवणात सॅलड खाल्लंच पाहिजे
काकडी, बीट, टोमॅटो, ब्रोकोली, कोबी, एवोकाडो या गोष्टी खाल्ल्याने तुम्ही हेल्दी राहता
क्लिक करा