Tap to Read ➤
सुखदा खांडकेकरचा ब्लॅक शिमरी ब्लेझरमध्ये स्टनिंग लूक
सुखदा खांडकेकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री सुखदा खांडकेकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सुखदा खांडकेकर बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच सुखदाने हटके फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये सुखदाने ब्लॅक रंगाचा शिमरी ब्लेझर परिधान केला आहे आणि खाकी रंगाची वेलवेट पॅण्ट घातली आहे.
सुखदा खांडकेकरचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.
सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.
धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
सुखदाने १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले.
क्लिक करा