Tap to Read ➤
Girija Prabhu : "मी मज हरपून बसले गं..."
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर गिरीजाने अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकली.
गिरीजा सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते.
नुकतेच अभिनेत्रीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केलेत.
फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा शरारा त्यावर खड्यांचे दागिने असा साज तिने केलाय.
गिरीजाने 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' निमित्त हा खास लूक केला आहे.
अभिनेत्रीचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा