Tap to Read ➤

'फुल'ले रे क्षण...'गौरी'च्या रुपास भाळून जाती सारे जण!

मालिकेत साधी भोळी दिसणारी गिरीज खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची लाडकी आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीच्या भूमिकेमुळे गिरिजा प्रभु घराघरात पोहोचली.
सोशल मीडियावर गिरीजाचा मोठा चाहता वर्ग आहे.
आपले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने लाल रंगाच्या स्टायलिश साडीतलं फोटोशूट शेअर केलंय.
यात ती खूपच सुंदर दिसतेय.
गिरीजा अभिनयाव्यतिरिक्त नृत्यातही पारंगत आहे. तिनं भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.
क्लिक करा