Tap to Read ➤

Girija Prabhu : 'गली में आज चाँद निकला...'

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहचली.

Your browser doesn't support HTML5 video.

दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
त्यामुळे अभिनेत्री चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत येत असते.
गिरीजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
याद्वारे वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
नुकतेच गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये नऊवारी साडी परिधान करून पारंपरिक अंदाजात अभिनेत्री पाहायला मिळते आहे.
गिरीजाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा