Tap to Read ➤

Girija Prabhu : 'चांद तू नभातला...'

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहचली.
या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली.
मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू ही गौरीची भूमिका साकारताना दिसते आहे.
अभिनेत्री कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते.
नुकतेच तिने काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये निळ्या रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने असा लूक अभिनेत्रीने केला आहे.
गिरीजाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा