Tap to Read ➤
नित्याचा कॅज्युएल लूक!
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून अभिनेक्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली.
या मालिकेतील गौरी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
गिरिजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
काही दिवसांपूर्वीच तिने घर घेतल्याची माहिती चाहत्यांनी दिली होती.
आता तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा कॅज्युएल लूक पाहायला मिळत आहे.
गिरिजाने निळ्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिचा हा साधा लूकही प्रेक्षकांना भावला आहे.
क्लिक करा