Tap to Read ➤

देसी गर्ल..! सुहाना खानच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ

सुहाना खान बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड आहे.
सुहाना खान ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खानची लेक आहे.
सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती चर्चेत येत असते.
सुहाना खान सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच सुहाना खानने एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहे.
या फोटोत सुहाना खूपच सुंदर दिसते आहे.
सुहाना खानच्या देसी लूकवर नेटकरी घायाळ झाले आहेत.
सुहाना खान द आर्चीज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करते आहे.
क्लिक करा