Tap to Read ➤

साडीत 'सुंदरी' दिसते शाहरुखची लेक

सुहानाने डिझायनर साडीत फोटोशूट केलं आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहाना खाननेही अभिनयात पदार्पण केलं आहे.
'द आर्चिज' या सिनेमातून सुहानाने अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
सुहाना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत.
सुहानाने डिझायनर साडीत फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
शाहरुखची लेक साडीत जणू सुंदरीच दिसत आहे.
क्लिक करा