Tap to Read ➤
तुझं रुपं हे नक्षत्राचं! स्मिताचा मराठमोळा साजशृंगार
स्मिताने अलिकडेच छान पारंपरिक दागदागिने परिधान करुन फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे.
अलिकडेच स्मिता 'सुभेदार' या सिनेमात झळकली.
एकीकडे सुभेदार सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. तर, दुसरीकडे स्मिताने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
स्मिता सोशल मीडियावर सक्रीय आहे.
अलिकडेच तिने एक पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारात फोटोशूट केलं आहे.
स्मिताने लव्हेंडर रंगाच्या नऊवारी साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
स्मिताच्या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
स्मिताने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा