Tap to Read ➤
अशी सुंदर स्त्री असेल तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल
श्रद्धा कपूरच्या स्त्री २ सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे.
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'स्त्री २' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे
'स्त्री २'ने दोनच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केलाय.
'स्त्री २'मधील श्रद्धाच्या अभिनयाचं सध्या चांगलंच कौतुक होतंय
'स्त्री २' हा श्रद्धाच्या आजवरच्या करिअरमधील सुपरडूपरहिट सिनेमा म्हणून ओळखला जातोय
'स्त्री २'मध्येे श्रद्धा कपूरसोबत पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकत आहेत
क्लिक करा