Tap to Read ➤

AC मध्ये जास्त वेळ राहत असाल तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...

अलर्ट! तुम्हालाही सतत AC हवा असतो का? मग 'हे' वाचाच
उष्णतेने यावर्षी आपला रेकॉर्ड मोडला आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेक जण एसीमध्ये राहतात.
एसीमध्ये जास्त वेळ राहण्याचे, झोपण्याचे तोटे आहेत. यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
एसीत राहिल्याने स्किन प्रोब्लेम होतो. मॉइश्चर निघून जाऊन स्किन ड्राय होते.
थंड हवेमुळे शरिरातील हाडांचं मोठं नुकसान होऊ शकतं.
सतत एसीमध्ये असल्याने डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
एसीमध्ये राहिल्याने शरीराला बाहेरची ताजी हवा मिळत नाही. यामुळे शरीर कमजोर होतं.
क्लिक करा