Tap to Read ➤
श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू भारतीय तरूणीच्या 'प्रेमात'
मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू आहे.
मुरलीधरनच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे.
खरं तर मुथय्या मुरलीधरन लग्नाच्या नावानेच खूप घाबरायचा.
आईच्या सांगण्यावरून तो मुलगी पाहायला तयार झाला होता.
ही मुलगी भारतामधील चेन्नईतील राजामूर्ती येथील होती.
पहिल्याच भेटीत मुरलीधरन 'मधिमलार'च्या प्रेमात पडला.
मुरलीधरन आणि मधिमलार यांनी मार्च 2005 मध्ये लग्न केले.
क्लिक करा