Tap to Read ➤

या अभिनेत्रीला ओळखलं का? सध्या सर्वांना तिच्या सौंदर्याची भुरळ

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीच्या सौंदर्याची सध्या सर्वांना भूरळ पडली आहे
या अभिनेत्रीच्या सौंदर्याची संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला भूरळ पडली आहे
या अभिनेत्रीचं नाव श्रीलीला
श्रीलीला अलीकडेच गुंटूर कारम या सिनेमात झळकली
श्रीलीलाने महेश बाबूसोबत गुंटूर कारम सिनेमात साकारलेली भूमिका चांगलीच गाजली
श्रीलालने गुंटूर कारम सिनेमात Kurchi Madathapetti गाण्यावर केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला
श्रीलालाच्या सर्व फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात
क्लिक करा