Tap to Read ➤
PICS : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची नवी इनिंग; IPL लिलावात मिळाले १० कोटी
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्पेन्सर जॉन्सन.
स्पेन्सर जॉन्सन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
स्पेन्सर आणि सारा यांचा साखरपुडा पार पडला.
जॉन्सनला आयपीएल लिलावात १० कोटी रुपये मिळाली.
गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले.
द हंड्रेडमध्ये चमक दाखवून त्याने आपली ओळख बनवली.
क्लिक करा