Tap to Read ➤

साडीत फारच सुंदर दिसतेय नयनतारा

फोटोंनी वेधले लक्ष
साऊथ फिल्म इंडस्ट्रीची 'लेडी सुपरस्टार' अभिनेत्री नयनताराला ओळखलं जातं.
नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे.
तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
नुकतंच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या लूकसाठी नयनताराने केस मोकळे सोडले आहेत.
तिचा लूक पाहून चाहते तर घायाळच झाले आहेत.
नयनताराने फोटोसाठी सुंदर पोझ दिल्या आहेत.
सध्या तिच्या या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होतेय.
क्लिक करा