Tap to Read ➤

साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

प्रसिद्ध साऊथ कलाकारांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
प्रसिद्ध अभिनेता अशोक सेल्वन आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री कीर्ती पांडियनसोबत नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
अशोक सेल्वनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अगदी पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अशोक आणि किर्तीने लग्नासाठी खास पारंपरित पोशाख केला होता.
किर्ती ही प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरुण पांडियन यांची मुलगी आहे.
दोघांचं लग्न जरी मोजक्या माणसांमध्ये झालं असलं तरी इंडस्ट्रीतील लोकांसाठी वेडिंग रिसेप्शन आयोजित केले आहे.
क्लिक करा