Tap to Read ➤

'ग्लॅमरस' मालविका मोहनन...

मालविका मोहनन दक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे.
मालविका मोहनन सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के यू मोहनन यांची लाडकी लेक आहे.
मालविका मोहनन तिच्या दमदार अभिनयाबरोबर फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी मालविकाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
व्हाइट नेट इंडियन साडीमध्ये मालविका खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस अदांनी नेटकरी घायाळ झाले आहेत.
परफेक्ट आइब्रो, शार्प कॉन्टूर, ब्लश्ड चीक्स, हाइलाइटर आणि ग्लोइंग स्किनने मालविकाच्या सौंदर्यात भर घातली आहे.     ( Source: Malvika Mohnan instagram Account)
क्लिक करा