Tap to Read ➤
गुलाबी साडीत साऊथ सुंदरी!
साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस चित्रपट देत अभिनेत्री किर्ती सुरेशने चाहत्यांची मनं जिंकली.
सध्याच्या घडीला अभिनेत्रीची गणना साऊथमधील आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते.
किर्ती सुरेश दक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे.
तिने वेगवेगळ्या तेलगू, तमीळ तसेच मल्याळम या तिन्ही भाषांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचे चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयाचे चाहते नेहमीच कौतुक करतात.
अभिनयासोबतच किर्तीच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सबद्दल नेहमीच चर्चा केली जाते.
किर्ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे खास फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने बहिणीच्या लग्न समारंभातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
फोटोंमध्ये फिकट गुलाबी रंगाच्या सिल्क साडीमध्ये किर्तीचा झक्कास लूक पाहायला मिळतो आहे.
क्लिक करा