Tap to Read ➤

Keerthy Suresh : सोनेरी रंगाच्या साडीत साऊथ सुंदरी!

साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश.
अभिनेत्री किर्ती सुरेशने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.
तिने तेलगू, तमिळ आणि मल्याळम या तिन्हीं भाषांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावर किर्तीची तगडी फॅन फॉलोइंग आहे.
शिवाय तिच्या अभिनयाचं चाहते नेहमीच कौतुक करत असतात.
अभिनयासोबतच किर्तीच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची नेहमीच चर्चा केली जाते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर सोनेरी रंगाची साडी नेसून फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळतो आहे.
क्लिक करा